लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(hours) लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आज ही मुदत संपणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहि‍णींच्या केवायसीत चुका झाल्या असतील त्यांनी आजच त्या दुरुस्त करायच्या आहेत. अन्यथा तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. (hours)केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती.केवायसीमध्येही अनेक महिलांनी चुका केल्या आहेत. त्यानंतर आता या महिलांना चूक सुधारण्याची शेवटची संधी आहे. आज तुम्हाला केवायसीत दुरुस्ती करायची आहे अन्यथा तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना प्रश्न नीट समजला नसल्याने केवायसी चुकीची झाली. त्यामुळे महिलांचा लाभ बंद करण्यात आला. त्यानंतर महिलांनी पुन्हा केवायसी सुरु करण्याची मागणी केली होती.

यानंतर ही सुविधा पुन्हा सुरु केली. आता केवायसी करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. (hours)त्यामुळे महिलांना लगेचच केवायसी करावी.लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुक झाल्यामुळे महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता केवायसीत दुरुस्ती केल्यानंतर महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. त्यांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जातील. त्यामुळे महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होतील.

हेही वाचा :

फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद

घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार

देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *