मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना संसारात तडजोड (today’s news)करावी लागेल, घरातील लोकांच्या मताचा आदर करावा लागेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपली रसिकता(today’s news) चोखंदळपणे जपत संयम आणि संतुलित विचाराचा पाठपुरावा कराल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज राग नियंत्रणात ठेवावा लागणार आहे, घरातील लोकांच्या मताचा आदर करावा लागेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज थोडा अस्थिर आणि चंचल मनाला सामोरे जावे लागेल, मनशांती मिळवायची असेल तर ध्यान धारणा करावी
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज इष्ट देवतेचा जप निश्चित शांती मिळवून देईल, जवळच्या मैत्रिणींच्या लहरी वागणुकीमुळे त्रास होईल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित घराचे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर येतील, कारखानदारांनी आळस सोडून स्वतंत्र वृत्तीने कामे करून घ्यावीत
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज जे काम कराल, त्यातून तुमची वेगळी प्रतिमा दिसून येईल, ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे नाराज व्हाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज काळ आणि कामाच्या वेळेचे गणित नियोजनबद्ध रीतीने बसवल्यास फायदा होईल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज महिला करारी बनतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी क्रांती करून दाखवावीशी वाटेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज इतरांशी मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने जिंकून घ्याल
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांना परदेशगमनाची इच्छा आहे. त्यांनी तसे प्रयत्न करायला हरकत नाही
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी योग्यता असूनही नोकरीमध्ये प्रमोशनसाठी किंवा काही फायदे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय