‘Veggie Pancakes’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली हिरवी मिरची
कोथिंबीर
आलं-लसूण पेस्ट
लाल तिखट
धणे पावडर
मीठ
तांदळाचे पीठ
बेसण
पाणी
तेल
‘Veggie Pancakes’ बनवण्याची कृती
व्हेजी पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये बारिक पत्ता कोबी चिरून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, मीठ, तांदळाचे पीठ, बेसण आणि पाणी टाकून चांगले मिसळा. नंतर तवा गरम करा त्यातवर थोडे तेल लावा आणि पॅनकेक तयार करावे. दोन्ही बाजून चांगले भाजवे. तुम्ही दही किंवा हिरवी चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
हेही वाचा :
मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी
बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
‘माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल…’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ