वीवोचा OriginOS 6 लेटेस्ट अँड्रॉयड स्मार्टफोन स्किन (Android)आहे, जो एंड्रॉयड 16 वर आधारित आहे. हे सॉफ्टवेयर अपडेट Vivo आणि iQOO च्या स्मार्टफोन रिलीज करण्यात आलं आहे.

Vivo ने अँड्राईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OriginOS 6 अखेर आता लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच पुष्टी केली होती की, iQOO आणि Vivo स्मार्टफोनसाठी हे (Android)सॉफ्टवेयर अपडेट रिलीज करणार आहे. या घोषणेनंतर आता कंपनीने काही डिव्हाईससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केले आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कंपनी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी आणि कधी रिलीज करणार आहे.

Vivo चे OriginOS 6 चे खास फीचर्स

या सॉफ्टवेयर अपडेटमध्ये कंपनीने होम पेज, लॉक स्क्रीन, ऐप आणि इतर अनेक बदल केले आहेत. यूजर्स होम स्क्रीन विजेट कस्टमाइजेशनसाठी अनेक ऑप्शन मिळणार आहे. यासोबतच विवोने एपलच्या लिक्विड ग्लास डिझाईनने प्रेरित यूआई दिला आहे. ओरिजनओएसमध्ये विजेट आधीपासूनच जास्त कर्व आहे. यासोबतच अ‍ॅप्स आयकॉन सर्कुलर देण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये अधिक चांगले कम्प्यूटिंग, डुअल रेंडरिंग आर्किटेक्चर, स्मूद एनिमेशनसाठी Blue River Smooth Engine चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने, अ‍ॅप्समध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे आहे. OriginOS 6 अपडेटमध्ये कंपनीचे लक्ष AI आधारित फीचर्सवर होते. AI टूल्समध्ये AI फोन असिस्टंट, AI समरी, AI फोटो एलिमेंट्स, सर्कल टू सर्च इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. विवोने AI इमेज एडिटिंग टूल देखील अपग्रेड केले आहे.

कोणत्या फोन्सना कधी मिळणार OriginOS 6 अपडेट?

OriginOS 6 अपडेट 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबली लाँच केले जाणार आहे. कंपनीने सध्या OriginOS 6 ओपन बीटा लाँच केला आहे. येथे, आम्ही Vivo आणि iQOO स्मार्टफोन्सची यादी शेअर करत आहोत ज्यांना हे अपडेट मिळेल.

नोव्हेंबर 2025 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

Vivo X Fold 5
Vivo X200 Ultra
Vivo X200 Pro Satellite Communication Edition
Vivo X200 Pro
Vivo X200 Pro mini
Vivo X200s
Vivo X200
iQOO 13
iQOO Neo 10 Pro+
iQOO Neo 10 Pro
iQOO Neo 10

डिसेंबर 2025 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

Vivo X Fold 3 Pro
Vivo X Fold 3
Vivo X100 Ultra
Vivo X100s Pro
Vivo X100s
Vivo X100 Pro
Vivo X100
iQOO 12 Pro
iQOO 12
iQOO Neo 9s Pro+
iQOO Neo 9s Pro
iQOO Neo 9 Pro
iQOO Neo 9
iQOO Z10 Turbo+


जानेवारी 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?


Vivo X Fold 2
Vivo X90 Pro+
Vivo X90 Pro
Vivo X90s
Vivo X90
Vivo S30 Pro mini
Vivo S30
iQOO 11 Pro
iQOO 11s
iQOO 11
iQOO Z10 Turbo Pro
iQOO Z10 Turbo

फेब्रुवारी 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

Vivo X Flip
Vivo S20 Pro
Vivo S20
iQOO Neo 8 Pro
iQOO Neo 8
iQOO Z9 Turbo+
iQOO Z9 Turbo Long Battery Life edition
iQOO Z9 Turbo
iQOO Z9

मार्च 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

Vivo X Fold+
Vivo S19 Pro
Vivo S19
Vivo Pad 5 Pro
Vivo Pad 5
Vivo Pad 5e
Vivo Pad 3 Pro
Vivo Pad 3
iQOO 10 Pro
iQOO 10
iQOO Pad 5 Pro
iQOO Pad 5
iQOO Pad 5e
iQOO Pad 2 Pro
iQOO Pad 2

एप्रिल 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

Vivo S18 Pro
Vivo S18
Vivo S18e
Vivo Y500
iQOO Neo 7 Racing Edition
iQOO Neo 7
iQOO Neo 7 SE
May 2026
Vivo Y300 GT
Vivo Y300 Pro+
Vivo Y300
Vivo Y300c
Vivo Y300t
Vivo Y300+

हेही वाचा :

शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’

आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!

सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *