हिंदू धर्मात स्वास्तिक(swastika) हा समृद्धी, सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. घरात कोणताही शुभ प्रसंग असताना किंवा नवसुरुवात करताना स्वास्तिक भिंतीवर काढण्याची प्रथा आहे. मात्र काही ठराविक प्रसंग आणि ठिकाणी स्वास्तिक काढणे अशुभ मानले जाते.

उदाहरणार्थ, स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्वास्तिक(swastika) काढणे टाळावे, कारण ते अशुभतेचे लक्षण समजले जाते. तसेच घराच्या प्रवेशद्वाराच्या खाली, चप्पल-बुट ठेवण्याच्या जागी, टॉयलेटच्या दरवाज्यावर किंवा नाल्याजवळ स्वास्तिक काढणे अपवित्र आणि अशुभ मानले जाते.
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या श्राद्ध किंवा अंत्यसंस्काराच्या वेळीही स्वास्तिक काढणे टाळावे. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे; आम्ही याची पुष्टी किंवा समर्थन करत नाही. या प्रकारच्या प्रथांबाबत निर्णय घेण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :
आधारकार्डमध्ये होणार सर्वात मोठा बदल…
अर्धे कपडे घालून ये, मी तुझ्यासोबत… प्रोफेसर सासऱ्याची सूनेकडे….
सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…