ज्योतिषशास्त्रानुसार, 25 नोव्हेंबर 2025 हा दिवस विशेष मानला जात आहे. कारण या दिवशी मंगळ आणि शनी हे दोन शक्तिशाली ग्रह 100° च्या कोनात येत असून दुर्मिळ शतांक योग तयार झाला आहे(today). साधारणपणे कठोर मानले जाणारे हे ग्रह जेव्हा अशा कोनात येतात तेव्हा काही राशींना विशेष लाभ मिळतो. करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वाढ दिसून येऊ शकते.

या योगाचा परिणाम 3 राशींवर सर्वाधिक होणार (today)असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कोणते बदल पाहायला मिळू शकतात…
1) मेष
मंगळ हा मेष राशीचा स्वामी असल्यामुळे हा योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
अडकलेले कामे आणि पैसा सुटण्याची शक्यता
नवीन नोकरी किंवा व्यवसायाची मोठी संधी
कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढ
आर्थिक समस्या कमी होणार
2) वृश्चिक
वृश्चिक राशीलाही मंगळाची साथ मिळणार असल्यामुळे हा योग शक्तिशाली ठरणार आहे.
समाजात प्रतिष्ठा वाढेल
व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास वाढ
वरिष्ठांकडून कौतुक आणि नवी जबाबदारी
पदोन्नतीची शक्यता
आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक सुधारणा
3) मकर
शनीचा प्रभाव जास्त असल्यामुळे मकर राशीला या योगाचा प्रचंड फायदा मिळू शकतो.
करिअरमध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी उत्तम वेळ
नवी कमाईची साधने उपलब्ध होणार
घरात सौहार्द आणि आनंदी वातावरण
वरिष्ठांकडून प्रशंसा
व्यवसाय वाढीस पूरक परिस्थिती

हेही वाचा :
तुमच्या लिव्हरसाठी ‘हे’ 3 प्येय फायदेशीर, जाणून घ्या
‘…तर मी अनंत गर्जेला माफ करेन’, गौरी गर्जेची आई नेमकं काय म्हणाली?
भारताच्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत