तासाला 75 मोफत पिझ्झा दिला जात असल्याचा दावा करणारा(pizza)व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय…डोमिनोज दर तासाला 75 मोफत पिझ्झा देत आहे…स्वातंत्र्यदिनी तुमच्याकडे मोफत पिझ्झा खाण्याची उत्तम संधी आहे…असा दावा करणारा हा व्हिडिओ आहे…हा व्हिडिओ व्हायरल होतोय…त्यामुळे अनेकांना उत्सुकता आहे की मोफत पिझ्झा कसा मिळवायचा…? डोमिनोज दर तासाला 75 मोफत पिझ्झा देत आहे…मोफत पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी, तुम्हाला फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल असं या व्हिडिओ सांगण्यात आलंय…पण, खरंच डोमिनोजकडून मोफत पिझ्झा दिला जातोय का…?

याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू(pizza) केली…कारण, बऱेच लोक पिझ्झा प्रेमी आहे…अनेकांना पिझ्झा खायला आवडतो…त्यामुळे आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळणी करून याबाबत अधिक माहिती मिळवली…त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात…व्हायरल सत्य-साम इन्व्हिस्टिगेशन डोमिनोज पिझ्झाबाबतची ऑफर 2021 सालातील डोमिनोजची मोफत पिझ्झा ऑफर आताची नाही 15 ऑगस्ट असल्याने जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल

यावर्षी फ्री पिझ्झाची डोमिनोजची ऑफर नाही त्यामुळे तुम्ही अशा व्हायरल (pizza)व्हिडिओवर विश्वास ठेवू नका…कारण, असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जाते…आमच्या पडताळणीत डोमिनोजकडून स्वातंत्र्यदिनी फ्री पिझ्झा दिला जातोय हा दावा असत्य ठरलाय…
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल