सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे. आता १ तोळ्यामागे सोन्याचे (rupees) दर १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यानंतर आज मात्र ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज घसरले आहेत. सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत हे दर वाढत आहेत. त्यातच आता भाव कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर १,४३,१८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६५६ रुपयांनी घसरुन १,१४,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८२०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १४,३१,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी घसरले (rupees) आहेत. हे दर १,३१,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ६०० रुपयांची घसरण होऊन हे दर १,०५,००० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७५०० रुपयांनी घसरले असून १३,१२,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०७,३९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८८ रुपयांनी घसरुन ८५,९१२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६१०० रुपयांनी घसरुन १०,७३,९०० रुपये झाले आहेत. सोन्याच्या दरात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. (rupees) त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार

यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’

मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *