‘झुकेगा नही साला’ म्हणणारा अल्लू अर्जुन शेवटी मुंबईत झुकला, व्हिडीओ व्हायरल
साऊथ इंडस्ट्रीमधील(Entertainment news)सुपरस्टार आणि ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या हटके स्टाइल आणि दमदार अभिनयाने चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. पण यावेळी तो आपल्या लूक किंवा…