अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर…..
दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट आणि कुख्यात गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर १८ वर्षांनंतर तुरुंगाच्या बाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनानंतर आज (दि. ३ सप्टेंबर) नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून(prison)…