वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय
आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात(temple) चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. असंख्य भाविक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री…