एसटी व्यक्तींच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर मिळणार नोकरी….
बंगळूर – जातीय भेदभावामुळे मृत्युमुखी पडलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींच्या कुटुंबातील(family) सदस्यांना आता गट-क आणि गट-ड केडर पदांवर अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या…