सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर
भारतात आज सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण (prices)झाली आहे. तर चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. गेल्या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. या आठवड्यात देखील सोन्याचे दर घसरण्याची…