रात्री कुत्र्यांना खरोखरच भुते दिसतात म्हणून भुंकतात किंवा रडतात?
भुत-प्रेत-आत्मा यासर्व गोष्टींमध्ये काहीजणांचा विश्वास असतो तर काहींचा नसतो.(ghosts) त्याचसोबत अनेक लोक याबाबतच्या इतर गोष्टीं देखील मानतात. जसं अनेकांचा असा विश्वास असतो की रात्री कुत्रे भुंकतात किंवा रडतात त्यामागे देखील…