ग्राहकांचे बजेट बिघडणार का? सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा उंचावल्या, खरेदीदारांचे हाल!
भारतात आज 23 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) प्रति ग्रॅमचा दर 11,308 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,366 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,482 रुपये…