शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ई-पीक पाहणी केली नाही तर होईल मोठं नुकसान
सध्या कापूस आणि सोयाबीनच्या दरांमध्ये मोठा दबाव आहे. बाजारपेठेत भाव हमीभावापेक्षा खाली असल्याने शेतकऱ्यांना (Farmers)थेट तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हमीभावाने विक्री हा शेतकऱ्यांसाठी लाभदायी पर्याय ठरत आहे.…