दहीहंडीचा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणामागील इतिहास
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात(festival) साजरा करण्यात येतो. या सणांचा संबंध द्वापार युगाशी संबंधित आहे. यावर्षी दहीहंडीचा सण कधी साजरा करण्यात येणार आहे, त्यामागील इतिहास जाणून घेऊया दहीहंडी…