नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, ‘त्या’ व्हिडीओमुळे
ठाणे जिल्ह्यातील कल्याण भागात घडलेल्या नर्सिंगच्या(Nursing) १७ वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीमुळे सुरू झालेल्या या प्रकरणात तब्बल सात जणांनी सुमारे पाच महिन्यांपासून…