निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप! करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना ‘ती’ मोठी ऑफर!
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय (Political)हालचालींना वेग आला आहे. अशा निर्णायक काळात स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा मुंडे यांनी मराठा आंदोलनातून राज्यभरात चर्चेत आलेल्या मनोज…