Author: admin

‘त्या माणसाने माझ्यावर हात फिरवला…’ गिरीजा ओकने सांगितलेले…

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि बहुगुणी अभिनेत्री(actress) गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या साडीतील सोज्वळ लुकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, एका मुलाखतीत तिनं केलेल्या धक्कादायक खुलासानं सोशल मीडियावर मोठी चर्चा…

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

भारतीय ऑटो बाजारात Kawasaki च्या बाईक्सना (bikes)जोरदार मागणी आहे. कंपनी नेहमीच आपल्या दमदार बाईक्स आणि हाय परफॉर्मन्ससाठी ओळखली गेली आहे. तसेच, ग्राहकांना उत्तम राइड अनुभवता यावी यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन…

IPL 2026 पूर्वी ‘या’ 8 खेळाडूंना मिळाली नवी टीम…

आयपीएल 2026 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने त्यांचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर क्रिकेटर(players) रवींद्र जडेजाला बाहेर केलं आहे. तब्बल 12 वर्ष जडेजा सीएसकेचा भाग होता मात्र आगामी सीजनपूर्वी त्याला राजस्थान रॉयल्स सोबत…

भारतासाठी मोठी गुडन्यूज! डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला होता. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत (decision)असल्याचा उल्लेख करीत ट्रम्प यांनी हे टॅरिफ लावले होते.…

होय, मी कट्टर भाजप समर्थक… अभिनेत्री निवेदिता सराफ बेधडक बोलल्या…

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विक्रमी यशानंतर राज्यभरात जल्लोषाचं वातावरण आहे. निकाल जाहीर होताच भाजपने 95 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष ठरला, तर जेडीयूने 82 जागांवर विजय मिळवत दुसरा…

कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू

कोल्हापूरातील ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून आलेल्या एका गर्भवती (pregnant)मजूर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतातील चिखलातून चालताना पाय घसरल्याने झालेल्या अपघातात सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी नवजात…

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

राज्यातल्या राजकारणातली मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस(Congress) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीये. मुंबईत महाविकास आघाडीची शक्लं…

10 लाखापेक्षा कमी किंमतीत जबरदस्त मायलेज देतात ‘या’ कार

भारतात अलिकडेच झालेल्या जीएसटी कपातीमुळे कार खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, लोक आता जास्त मायलेज देणाऱ्या आणि खिशावर हलक्या असलेल्या कार शोधत आहेत. जर तुमचे…

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral

साप(Snakes) हा जंगलातील सर्वात विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. किंग कोब्राही त्याच्याच जातीचा… ज्याला पाहूनच अंगाचा थरकाप उडतो अशा किंग कोब्रासोबत काकांनी असं काही करून दाखवलं की पाहून सर्वांनाच धक्का…

“माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा…”, गिरिजा ओक ‘त्या’ फोटोंवरून संतापली

अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. निळ्या साडीतील तिच्या काही फोटोंनी तिला रातोरात नॅशनल क्रश बनवलं. अचानक मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आनंदी असतानाच, काही अनुचित कृतींमुळे तयार झालेल्या परिस्थितीने…