87 अब्ज डॉलर्सच्या ‘Patriot’ मिसाइलचा तैवानमध्ये जोरदार स्फोट..
तैवानमध्ये अमेरिकेकडून खरेदी केलेल्या पॅट्रियट (Patriot)एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीमच्या चाचणी दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यानच क्षेपणास्त्र स्फोटले, ज्यामुळे तैवानच्या हवाई संरक्षण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना चीनकडून…