सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून सोन्या–चांदीच्या बाजारात दिसणारी जोरदार तेजी (sharply)आज थांबताना दिसली. आंतरराष्ट्रीय बाजार, एमसीएक्स आणि देशातील सराफा बाजारात दरवाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसूल केल्याने सोनं आणि चांदी दोन्हीही…