स्मृती मानधनाचा आणखी एक भीम पराक्रम!
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (sports updates)दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात भारताची दिग्गज स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. तिने या सामन्यात शानदार शतक…