आधारशी जोडलेला मोबाईल नंबर ऑनलाईन कसा अपडेट करावा? जाणून घ्या
आधार कार्डचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार अॅप लाँच केले आहे.आज आम्ही तुम्हाला आधार कार्डविषयी एक ट्रिक सांगणार आहोत. आधार…