2026 मध्ये पृथ्वीवर होणार एलियन्सची एन्ट्री? बाबा वेंगांच्या भाकिताने शास्त्रज्ञही चकित
बुल्गेरियातील प्रसिद्ध भाकितं वर्तवणारे बाबा वेंगा यांनी त्यांच्या(scientists) भविष्यवाण्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्या दृष्टिहीन होत्या तरीही त्यांच्या अनेक भविष्यवाण्या इतक्या अचूक ठरल्या की त्यांची चर्चा आजही जगभरात केली…