नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा
शारदीय नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने आजपासून (navratri)साजरा केला जाणार आहे. यावेळी देवीची नऊ दिवस आराधना केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात आज 22 सप्टेंबर रोजी होत आहे आणि 1 ऑक्टोबरपर्यंत…