भारत-पाक पुन्हा आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीत भारताने शुक्रवारी ओमानवर 21 धावांनी विजय मिळवून सलग तिसरा विजय नोंदवला. यासह साखळी फेरीचा निकाल ठरला आणि सुपर 4 फेरीसाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि…