पेन्शन होणार दुप्पट! 11 वर्षांनी चमत्कार होणार?
सेवानिवृत्तधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन(Pension) योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन ₹1,000 वरून ₹2,500 करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला बेंगळुरू…