सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एका भयंकर हत्येची घटना समोर आली आहे. सिद्धपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील नगला परसी गावात, सासूच्या प्रेमात वेडा झालेल्या पतीने आपल्या पत्नी शिवानीची हत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी…