दोन दिवसांनंतर भारती सिंगच्या कुशीत आला ‘काजू’, मुलाला बघताच अश्रू अनावर, Video व्हायरल
आईसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आणि भावनिक क्षण म्हणजे (arms)आपल्या बाळाला जन्म देणं आणि पहिल्यांदाच त्याला कुशीत घेणं. हा क्षण शब्दांत मांडणं कठीण असतं. लोकप्रिय विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिने नुकताच…