गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट
गुगलने २०२६ मध्ये आपल्या प्ले स्टोअरला अधिक सुरक्षित (blocked) बनवण्यासाठी जबरदस्त कारवाई केली आहे. कंपनीने १.७५ दशलक्षाहून अधिक बनावट आणि धोकादायक अॅप्स प्रकाशित होण्यापासून रोखले. हे अॅप्स मालवेअरने भरलेले होते…