1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू
जर तुम्हाला चांदीचे दागिने (jewellery)घालण्याची आवड असेल आणि तुम्ही नियमित चांदी खरेदी करत असाल, तर १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन प्रणालीसाठी सज्ज व्हायला तयार व्हा. सरकार चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा…