ही आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे सापाचा सर्वात मोठा शत्रू, एकदा घरात लावली की निश्चिंत व्हायचं, साप पुन्हा दिसणारच नाही
उन्हाळा सुरू होताच साप बिळाबाहेर येण्याच्या घटना वाढू लागतात. तापमान (burrows) वाढल्यामुळे जमीन प्रचंड तापते आणि त्या उष्णतेच्या वाफा बिळांमध्ये जातात. साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्याने त्याला जास्त उष्णता…