सावधान! २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.(rains)परतीच्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे हवामानात पुन्हा मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांना…