प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!
कर्नाटक उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान (significant observation) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत स्पष्ट केले की, “हृदय तुटणे हा कायद्याने गुन्हा मानला जात नाही.” सहमतीने झालेल्या नात्यानंतर पुरुषाने लग्नास नकार दिला,…