महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…
महावितरणमधील (Mahavitaran)सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले…