१८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार
झारखंडच्या रांची जिल्ह्यात मानवतेला धक्का देणारी घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षीय तरुणीवर (girl)सात जणांनी बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत पीडितेच्या चुलत…