सापलाही लागली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहण्याची सवय; मजेदार Video Viral…
आपण सर्वांनी लहानपणी ‘तारक मेहता के उल्टा चश्मा’ ही काॅमेडी सिरीयल कधी ना कधी नक्कीच पाहिली असेल. १० वर्षांहून अधिक काळ छोट्या गाजणाऱ्या या सिरीयलने आजवर अनेक चाहत्यांची मने जिंकली…