पुढील 3 तास धोक्याची, बाहेर फिरणे टाळा, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ (rains)फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला असून अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट हा…