Author: admin

विकी कौशलनं कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल दिली हिंट…

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कतरिनाने बेबी बंप(delivery) फ्लॉन्ट करत विकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर…

रेशन कार्डधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर…

राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी(ration card) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधान्य घरगुती योजनेतून धान्याचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या उत्पन्न निकषांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी एक विशेष समिती स्थापन…

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट…

भारतात अजूनही असे अनेक युजर्स आहेत जे Windows 10 चा वापर करत आहेत. आता युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खंर तर आता माइक्रोसॉफ्टने(Microsoft)Windows 10 चा सपोर्ट अधिकृतपणे बंद केला आहे.…

१६ वर्षीय मुलीवर नराधमाने केला अत्याचार, पुढं घडलं अत्यंत भयंकर…

डोंबिवलीत एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात अत्याचाराचा(raped) प्रयत्न झाला. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव फसला…

मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य…

मुंबई जवळच्या डोंबिवलीतून एक संतापजनक(shocking) घटना समोर आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी अन् आरोपी एकाच घरात राहत असल्याचे…

महिलांसाठी खास योजना! शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार देतंय ९० टक्के सब्सिडी..

महिला(Women) आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत — मग तो शिक्षण, व्यवसाय किंवा सामाजिक कार्य असो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर…

HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…

वाहनधारक आणि त्यातही जुन्या वाहनांची मालकी असणाऱ्या सर्वच मंडळींसाठी प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी एक नवा नियम लागू केला. ज्या नियमाअंतर्गत जुनी वाहनं असणाऱ्या वाहनधारकांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमान्वये(rule) ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन…

राजकारणात मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदेंचा डबल धमाका….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) मोठी उलथापालथ झाली आहे. जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यांतील दोन प्रभावी माजी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे…

प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात आज (14 ऑक्टोबर) दुपारी एक भीषण अपघात घडला आहे. 50 हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत…

कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा…

कोल्हापूर शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. साळुंखे पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने एका नराधम मुलाने स्वतःच्या आईचा(mother) वरवंटा डोक्यात घालून खून केला आहे. या…