सरकारनं e-KYC करण्याचे का दिले निर्देश? छोट्याशा चुकीनं बँक खातं होईल रिकामं
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी कडक(government) निर्देश जारी केलेत. या योजनेत नोंदणी केलेल्या महिलांना मासिक १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत राहण्यासाठी पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण…