क्रिकेटपटू स्मृती मानधना इंदौरची सून होणार, कोण आहे होणारा नवरा…
स्मृती मंधानाने तिच्या धडाकेबाज फलंदाजीने फार कमी काळातच मोठा चाहते वर्ग मिळवला आहे. स्मृती केवळ 11 वर्षांची असताना तिची अंडर 19 संघात निवड झाली. क्रिकेटपटू(Cricketer) स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी…