बळीराजाला मोठा दिलासा! ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, पाहा कसं होणार वाटप
राज्यात अलीकडील अतिवृष्टी-महापूरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर(Package)मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पूरग्रस्त भागांना तातडीची मदत, शेती-पशुधन पुनर्प्रस्थापना आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी…