‘भुरटा छगन भुजबळ राज्याला साडेसाती आहे’; मनोज जरांगे संतापले
बीड येथे पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याने (meeting)राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मेळाव्यातून दिलेल्या इशाऱ्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भुजबळांवर…