महायुतीमध्ये वादाची ठिणगी; ‘या’ जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची घोषणा…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये(Mahayuti) वादाची ठिणगी पडली आहे. जळगाव जिल्ह्यात हा वाद विकोपाला गेला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एकमेकांविरोद्धात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे ऐन…