20 वर्षीय गतीमंद तरुणीवर अनेकांकडून लैंगिक अत्याचार
दक्षिण मुंबईत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. फक्त २० वर्षीय गतीमंद(Slow-moving) तरुणीवर अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, ही बाब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर स्पष्ट झाली,…