शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू
पूर्वीच्या काळी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चपात्यांचे लाडू. जेवणातील पदार्थ बनवतना चपाती आवर्जून बनवले जाते. कारण चपाती (chapati)खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतं…