स्मृती मानधनाने लग्न रद्द करताच पलाश मुच्छलने घेतला सर्वात मोठा निर्णय!
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि(decision)संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाविषयी विविध चर्चा सुरू होत्या. कारण 23 नोव्हेंबरला…