सरकार घेणार मोठा निर्णय, 16 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन
न्यूझीलंडच्या संसदेमध्ये असं एक विधेयक सादर केलं गेलं आहे,(media)ज्यामध्ये 16 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या उच्चपदस्थ अधिकार्यांकडून याबाबत गुरुवारी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.…