IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स
उड्डाणाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे इंडिगो विमानसेवा सध्या फारच चर्चेत आहे.(collapse)गेले आठ दिवस इंडिगोचा सावळागोंधळ सुरुय. इंडिगोचे संकट आज आठव्या दिवशीही सुरूय. ऑपरेशनल अडचणींमुळे ४५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. या…